सांगली-कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत मोहीम
हरिपूर हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण असून कृष्णा-वारणा संगमावर वसलेले आहे. गावातील 150 कुटुंबाचे घरे पुरामुळे उध्वस्त झाले आहेत.
यासाठी आम्ही आधी ठरवलेले पिण्याच्या पाण्याच्या बॉटल देण्याचे नियोजन रद्द केले कारण 10000 प्लास्टिक बॉटल चा कचरा निर्माण होण्याची भीती होती,त्यामुळे माझे वरिष्ठ श्री मोरे सर (कक्ष अधिकारी ,मंत्रालय)यांच्या व अजून काही मित्रांच्या सूचनेवरून त्या कुटुंबाना कायमस्वरूपी टिकणारी मदत करायचे ठरवले व त्यानुसार 103 कुटुंबाना आपण भांडी वाटप केलीत.त्यामध्ये 3 पातेले ,1 ताट ,1 मोठा चमचा ,2 छोटे चमचे ,1 गाळणी अशा स्वरूपात होती.
ती स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, पण त्यांच्या संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी ही खूपच अल्प मदत आहे हे आपल्याला माहीत आहे.तरी आपण सर्वांनी मिळून काहीतरी केल्याचा आनंद नक्कीच आहे.
तिकडे आपण कधी गेलात तर नक्की भेट द्या.
या कार्यासाठी राज्यभरातून खूप जणांनी अगदी 20 रुपयांपासून 1000 रुपयांची मदत केली.
सर्वांचे पुनःच्छ एकदा आभार.
दैनिक लोकमत ला आलेले वृत्त
https://www.lokmat.com/maharashtra/dhiraj-chavhan-save-money-engagement-and-help-flood-affected-people/
आपण दिलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचली आहे.त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-
👉प्रत्यक्ष मदत: 40 हजार रूपये
:- 10 हजार(माझे)+30 हजार(तुम्हां मित्रांकडून)
👉मदत दिलेले स्थळ : हरिपूर ,ता. मिरज ,जि. सांगली
ग्रामपंचायत चे प्रशस्तीपत्र व भांड्याचे बिल. |
गावातील लाभार्थी लोकांची यादी:-
Jagdish Kamble
Vasant Kamble
Rudrappa shinge
Changdev Gaikwad
Mahadev Ambedkar
Vilas gondhale
Kumar sirsagar
Shalabai gondhale
Dhanaji jadao
Sangappa ambeker
Shoba Munda
Kasturi kadar
Pravin rampure
Tipanna kambale
Champabai kambale
Arvind sawant
Suresh hadadare
Mahavir sadalge
Ramesh halunde
: Shankar halunde
: Gajanan Mali
Chandrakant mali
: Sunil kakade
: Yogesh mali
: Bharat salunkhe
: Jaisingh kumae
: Akshay mali
: Dinkar jagdale
: Popat chaudhari
: Balaso kadam
: Bajrang mali
: Sadashiv jadhao
: Rajaram Jagadale
: Bahuso kadam
: Bapuso bondre
: Akaram jagdale
: Prakash suryawanshi
: Ananda bondre
: Arun bondre
: Sachin alvekar
Ganesh alwekar
: Satish alwekar
: Umesh bondre
Arun alwekar
Sita bondre
Ranjit magdum
Jameer shaikh
Uttam sherikar
: Omkar magdum
Vinayak suryawanshi
Ashok magdum
Dinkar magdum
Santosh magdum
Sadashiv magdum
Mahadev magdum
Sanjay kurne
🙏 आपला विश्वासू : धीरज चव्हाण ,
सहा. कक्ष अधिकारी ,मंत्रालय ,
मुंबई
Comments
Post a Comment