अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रोख मदत

 


मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 14 शेतकऱ्यांना(प्रत्येकी 3-5 हजार) दिवाळी भेट म्हणून आपल्या अधिकारी-कर्मचारी मित्र मंडळातर्फे 60 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचारी मित्रांचे धन्यवाद🙏🙏🙏

दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा 💐💐💐

Comments

Popular posts from this blog

SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया

संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान पुस्तक (Computer & IT) - धीरज चव्हाण

पैठणी साडीचा इतिहास व माहिती